आपण आयुष्यात बरच काही करण्याचा प्रयत्न करतो. नोकरी असेल,उद्योग असेल प्रत्येक ठिकाणी आपल्याला यशस्वी होण्याचं रहस्य माहिती असावं असं वाटतं.
- पारदर्शकता
- प्रचंड ध्यास (पॅशन)
- संवादकौशल्य
जगभरात बरेचसे रिसर्च केले गेले आणि त्यातून असे निदर्शनास आले की 47% लोकांसाठी सकारात्मकता हीच यशाची नंबर वन क्वालिटी आहे.
त्याचबरोबर 27% लोकांनी पॅशन (Passion) ,26% लोकांनी इतरांशी जुळवून घेण्याचे कौशल्य आणि ते २०% लोकांनी निर्णयक्षमतेच्या कौशल्याला महत्त्व दिलं आहे.
चला तर मग आपल्या लक्षात आलंय की सकारात्मक दृष्टिकोन यशासाठी फार महत्वाचा आहे मग हा सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होण्यासाठी आपण काय करू शकतो?
नमस्कार माझं नाव केतन गावंड, ऑनलाइन स्वराज्यसारथी, मिशन ऑनलाइन स्वराज्य या प्लॅटफॉर्मचा मी संस्थापक आणि येत्या तीन वर्षांमध्ये एक लाख ऑनलाईन स्वराज्य घडवणे हा माझा ध्यास.
तुमच्यापैकी प्रत्येक जण सकारात्मक व्हावा म्हणून मी पुढील काही गोष्टी त्यांना करण्यास सांगेन.
कमतरतेवर नाही तर स्वतःच्या स्ट्रेंथ वर लक्ष केंद्रित करा
Wherever your focus goes, energy flows and result shows.
जिथे तुमचं लक्ष जातं तिथे तुमची उर्जा जाते आणि जिथे तुमचे ऊर्जा जाते तिथे तुम्हाला परिणाम मिळतात.
आज अडीच लाखापेक्षा जास्त व्यक्तींबरोबर काम केल्यानंतर माझ्या लक्षात आले आहे की, आपण सगळे आपल्या कमतरतांचाच जास्त विचार करतो आणि ज्याचा आपण जास्त विचार करतो तेच अस्तित्वात येताना आपल्याला जाणवू लागतं.
आपल्या ऑनलाइन स्वराज्यसारथी मानसी कोयंडे आणि श्वेता आंबुर्ले मॅडम यांनी रहस्य ( The Secret ) या पुस्तकाची मराठीत सुंदर समरी केली आहे त्याची लिंक मी तुमच्याबरोबर शेअर करतो.
हा व्हिडिओ बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल कि तुम्हाला कुठे जास्त लक्ष द्यायला हवं जेणेकरून तुमच्यात सकारात्मकता रुजायला सुरुवात होईल.
आज अडीच लाखापेक्षा जास्त व्यक्तींबरोबर काम केल्यानंतर माझ्या लक्षात आले आहे की, आपण सगळे आपल्या कमतरतांचाच जास्त विचार करतो आणि ज्याचा आपण जास्त विचार करतो तेच अस्तित्वात येताना आपल्याला जाणवू लागतं.
आपल्या ऑनलाइन स्वराज्यसारथी मानसी कोयंडे आणि श्वेता आंबुर्ले मॅडम यांनी रहस्य ( The Secret ) या पुस्तकाची मराठीत सुंदर समरी केली आहे त्याची लिंक मी तुमच्याबरोबर शेअर करतो.
हा व्हिडिओ बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल कि तुम्हाला कुठे जास्त लक्ष द्यायला हवं जेणेकरून तुमच्यात सकारात्मकता रुजायला सुरुवात होईल.
तुमचं यश साजरं करायला शिका
लहानपणापासून प्रत्येक वेळेला आपण कुठेतरी पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो.
शाळेतून कॉलेज, कॉलेजमधून नोकरी, नोकरीतून प्रमोशन आणि बघता बघता आयुष्य डोळ्यासमोरून सरून जातं .
नेहमी मोठी उपलब्धी साजरी करण्याची आपल्याला कुठेतरी सवय लागते आणि जोपर्यंत त्या मोठ्या उपलब्धी आयुष्यात येत नाही तोपर्यंत आपण नकारात्मकच विचार जास्त करत राहतो.
एखाद्या मोठ्या परीक्षेची तयारी , एखाद्या मोठ्या जॉबची आकांक्षा , एखादं मोठं घर , गाडी हे मिळालाच तर सेलेब्रेशन नाहीतर काहीच नाही .
दिवसभरात तुम्हाला मिळालेल्या छोट्यात छोट्या यशाला सेलिब्रेट करायला शिका.
ऑनलाईन स्वराज्य मध्ये आत्मपरीक्षणाची एक सिस्टम आहे. रोज रात्री झोपताना स्वतःलाच प्रश्न विचारा आज काय चांगलं झालं ? आणि जे काही चांगलं झालं तो तुमचा विजयच आहे, तुम्ही झोपताना स्वतःची पाठ थोपटून तुमचा विजय साजरा करा. बघा जमतंय का ?
सारखा प्रॉब्लेमचा विचार न करता समाधानाचा सोल्युशनचा विचार करा
हा एवढा जबरदस्त कॉन्सेप्ट आहे
मी ती गाडी घेऊ शकत नाही हा जर तुमचा प्रॉब्लेम असेल आणि जर हेच वाक्य तुम्ही स्वतःशी सारखे सारखे बोलत असाल तर ती गाडी तुम्ही का घेऊ शकत नाही याची दहा कारणं तुमचं अंतर्मन तुमच्यासमोर आणून ठेवेल.
हाच प्रश्न थोडा वेगळा विचारून पहा
मी ती गाडी कशी घेऊ शकतो?
आता अचानक तुमचं अंतर्मन तुमच्यासमोर दहा आयडिया उभ्या करेल ज्याच्या मदतीने ती गाडी तुम्हाला घेणे शक्य होईल.
आता आपण काय केलं? आपण प्रॉब्लेमचे रूपांतर हे शक्यता किंवा सोल्युशनमध्ये केलं.
यशस्वी आणि अयशस्वी लोकांमधील हा सगळ्यात मोठा फरक आहे आणि ह्या प्रश्नातच आयुष्यातली सकारात्मकता दडलेली आहे.
तात्पर्य आपल्याबरोबर काय होतं त्याच्यावर आपला फक्त ५% कंट्रोल असतो पण आपण त्याला काय प्रतिक्रिया देतो त्याच्यावर आपल्या आयुष्यात सुख समाधान आणि यश 95% अवलंबून आहे आणि जेवढी जास्त सकारात्मकता तुमच्या व्यक्तिमत्त्वात असेल तितकच जास्त तुम्ही आनंदी राहाल यशस्वी व्हाल आणि यश साजरे करायला शिकाल.
ब्लॉग शेवटपर्यंत वाचल्याबद्दल धन्यवाद!
तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा.
तुमचे प्रश्न असतील तर ते मला माझ्या फेसबुक ग्रुपमध्ये येऊन तुम्ही नक्की विचारू शकता.
तुम्हाला जर सकारात्मक उद्योजकांची एक जबरदस्त कम्युनिटी जॉईन करायची असेल तर माझा ऑनलाईन स्वराज्य हा ग्रुप नक्की जॉईन करा.






अप्रतिम, जबरदस्त ...
उत्तर द्याहटवाJabardasth
उत्तर द्याहटवाEk number blog
👍👍👍
सर धन्यवाद हा ब्लॉग प्रसिद्ध केल्याबद्दल. खूप जबरदस्त ब्लॉग .
उत्तर द्याहटवाभारी च ब्लॉग
उत्तर द्याहटवाखूपच छान माहिती जबरदस्त
उत्तर द्याहटवाvery Nice Blog sir
उत्तर द्याहटवातुमचं छान ब्लॉग सर
उत्तर द्याहटवाखूपच सुंदर ब्लॉग अतिशय उपयुक्त
उत्तर द्याहटवाधन्यवाद सर🙏🙏
खरंच आयुष्यात यशस्वी होण्यासाठी दिलेल्या महत्त्वाच्या टिप्स खुप खुप धन्यवाद सर 🙏💐💐
उत्तर द्याहटवाखुपच छान blog सर
उत्तर द्याहटवाआयुष्यात आनंदी राहण्यासाठी आणी यशस्वी खरच सकारात्मक असणे खुप मह्त्वाचे आहे...
ऑनलाइन स्वराज्य join केल्या पासुन खरच विचारांमधे खुप सकारात्मकता आली आहे...
Thank you so much sir
Positivity very important.. very nice blog
उत्तर द्याहटवाKhupch mast positivity asel tarcha results miltat.
उत्तर द्याहटवाखूप छान मुद्दे मांडले आहेत... मस्त ब्लॉग👍👌👌
उत्तर द्याहटवाPowerful Sir
उत्तर द्याहटवाJabardast blog sir
उत्तर द्याहटवाखूपच छान info.
उत्तर द्याहटवाजो पर्यंत शिक्षणाचा अर्थ नोकरी मिळवणे हाच राहील तोपर्यंत
नोकरच जन्माला येतील
मालक , सकारात्मक उद्योजक निर्माण करायचे असतील तर
असे blogs खूप informative, प्रोत्साहित करतात.. उद्योजक घडवायला 💐
Very very powerful Sir
उत्तर द्याहटवाAlways love your thoughts
खरंच तुम्ही सांगितलेल्या सर्व गोष्टी खऱ्या आहेत. जबरदस्त आत्मविश्वास मीळवीण्यासाठी प्रत्येकाने हा ब्लाॅग वाचलाच पाहिजे. धन्यवाद केतन सर कोटी कोटी धन्यवाद!!!
उत्तर द्याहटवाखुप छान सर
उत्तर द्याहटवाFantastic 👏
उत्तर द्याहटवाJabardasst.wherever you focus goes energy flows that grows..100 % true
उत्तर द्याहटवाPowerful Blog sir🙏🙏
उत्तर द्याहटवाखूप छान ब्लॉग सर. लाईफ मध्ये छोट्या छोट्या acheivements celebrate करणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर सकारात्मकता अतिशय महत्त्वाची .
उत्तर द्याहटवाKhup chan sir thanks
उत्तर द्याहटवाSuperb blog Sir. Yes, with positive attitude we can do whatever we want to
उत्तर द्याहटवाअप्रतिम ब्लॉग Sir.... You hold us till the last word. खूपच छान, Up to point Blog...
उत्तर द्याहटवाVry nice thoughts
उत्तर द्याहटवाSpreading positivity through your Blog
उत्तर द्याहटवाजिथे तुमचं लक्ष जातं तिथे तुमची उर्जा जाते आणि जिथे तुमचे ऊर्जा जाते तिथे तुम्हाला परिणाम मिळतात.
उत्तर द्याहटवाReally true sir.. Aplya course mulch he samzle mala.. Nice blog sir
0सकारात्मकता, आपली ताकद ओळखणे,छोटे छोटे यश साजरे करणे, प्रोब्लेमचा नाहीतर सोल्युशनचा विचार करणे,ICANT....HOW I CAN जबरदस्त����
उत्तर द्याहटवासर, आताच possiblity thinking बद्दल वाचत होते . त्यातही प्रॉब्लेम्स पेक्षा solutions वर focus करायला सांगितले आहे. आणि साकारकत्मकता तर lifeline झाली आहे जगण्याची . Mast arcticle aahe he.
उत्तर द्याहटवाखरोखर सकारात्मक विचारसरणी जगण्याला उभारी देते.
उत्तर द्याहटवाJabardast, where our focus goes energy flows and results shows....
उत्तर द्याहटवाखुप छान ब्लॉग आहे सर, एक नवीन ऊर्जा देवून गेला. आभारी आहोत
उत्तर द्याहटवाVery Valuable, True, Energetic BLOG, Thanks 🙏
उत्तर द्याहटवाखूप महत्वाची माहिती आहे. आम्ही online स्वराज्य मध्ये आलो,म्हणून असे महत्वपूर्ण माहितीचे आदान प्रदान होते. धन्यवाद, केतन सर
उत्तर द्याहटवाKhupppppp chhannnnn ahe ha blog
उत्तर द्याहटवाKhupppppp chhannnnn ahe ha blog
उत्तर द्याहटवाKhupppppp chhannnnn ahe ha blog
उत्तर द्याहटवा